*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभतेकरिता लेखनिक /वाचक सेवा देण्यासाठी पात्र सदस्यांची नोंदणी असलेली लेखनिक /वाचक बँक तयार करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 11/01/2017.


विशेष गरजा असणा-या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी लेखनिक व वाचकांची आवश्यकता असते. या विद्यार्थ्यांना लेखनिक व वाचक म्हणून शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि १८ वर्षांवरील सर्वसामान्य नागरिक सहाय्य करू शकतात. अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग इच्छुक लेखनिक व वाचकांची बॅंक तयार करत आहे. यासाठी इच्छुकांना कुठल्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही. आपण स्वेच्छेने यात सहभागी होत असल्यास खालील लिंकवरील फॉर्म भरून आपला सहभाग नोंदवावा.           
     https://www.research.net/r/readerwriterbank

PDF स्वरूपात File मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 







No comments:

Post a Comment

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट