*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 नुसार शालेय शिक्षण वा प्रशासकीय विभागांतर्गत येणाऱ्या गट-अ ते गट-ड मधील नामनिर्देशाने नियुक्ती करावयाच्या पदावर अपंगांसाठी 3 टक्के आरक्षणाबाबतचा शासन निर्णय. दि. 23/08/2005.

No comments:

Post a Comment

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट