*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

अपंग व्यक्ती अधिधियम 1995 मधिल तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अपंगांसाठी सुनिश्चित केलेली पदे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (खुद्द) व विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांच्या आस्थापनांवरील पदांना लागू करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 11/07/2016.

2 comments:

  1. मी Ph.d करत आहे तर मला हि माहिती व आहे तर कोणाकडे मिळेल . माहितीचा अधिकारात महाराष्ट्रातील सर्व अपंग विद्यार्थीची माहिती हवी असल्यास कोणत्या विभागाला विचारावेत.

    ReplyDelete
  2. मी Ph.d करत आहे तर मला हि माहिती व आहे तर कोणाकडे मिळेल . माहितीचा अधिकारात महाराष्ट्रातील सर्व अपंग विद्यार्थीची माहिती हवी असल्यास कोणत्या विभागाला विचारावेत. mobile no . 9421987443

    ReplyDelete

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट